Beige Lotus Linen Saree – Pink Kamal Printer

₹800.00

+ Free Shipping

साजची बेज लोटस लिनन साडी – साधेपणातच सुंदरता! 🌸

खूप जड साड्या नकोत? हलकी, मऊ आणि दिवसभर कम्फर्टेबल साडी हवीय? मग हीच ती!

बेज रंगाचा शांत आणि सोज्वळ बेस, त्यावर उमललेली गुलाबी कमळं. अगदी चित्र काढल्यासारखी सुंदर प्रिंट. सोनेरी बारीक किनार साडीला एकदम श्रीमंत लुक देते.

✨ खासियत काय?

– कापड – लिनन कॉटन, अजिबात गरम होत नाही, उन्हाळ्यातही दिवसभर फ्रेश
– प्रिंट – गुलाबी लोटसची डिजिटल प्रिंट, धुतल्यावर जाणार नाही
– लुक – ऑफिसला, कॉलेजला, मैत्रिणीच्या लग्नात, हळदीला – कुठेही घातली तरी उठून दिसणार
– ब्लाऊज – सेम प्रिंटचा ब्लाऊज पीस सोबत येतो

ज्यांना भडक रंग नको, साधं पण क्लासी दिसायचंय, त्यांच्यासाठी बेस्ट चॉईस.

साज बाय निशा – अंबाजोगाई
फ्री डिलिव्हरी – २४ तासात घरपोच

स्टॉक लिमिटेड आहे, लगेच ऑर्डर करा!

Category:
Guaranteed Safe Checkout
Beige Lotus Linen Saree - Pink Kamal PrintBeige Lotus Linen Saree – Pink Kamal Printer
₹800.00
WhatsApp Instagram Facebook YouTube