| Color | Aqua, Blue, Green, Orange, Purple |
|---|---|
| Size | L, M, XL, XXL |
ड्रेस
Jaipuri 3 piece dress
₹650.00
+ Free Shippingसाज बाय निशा – जयपुरी 3 पीस ड्रेस (कुर्ता + पायजमा + दुपट्टा) 🌸
मेहरून रंगाचा सुंदर आणि आरामदायक 3 पीस ड्रेस!
✨ वैशिष्ट्ये:
– फॅब्रिक: प्युअर कॉटन / रेयॉन – उन्हाळ्यातही थंड आणि मऊ
– काम: गळ्यावर सुंदर पांढऱ्या रंगाची एम्ब्रॉयडरी
– सेट: 1 कुर्ता + 1 पायजमा + 1 दुपट्टा (पूरा सेट)
– रंग: गडद मेहरून
– साईज: L, M, XL, XXL उपलब्ध
ऑफिस, कॉलेज किंवा रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट!
फ्री शिपिंग – साज बाय निशा





