| Color | Blue, Purple |
|---|
साडी
Pushups-2 sadi
₹500.00
+ Free Shippingसाज बाय निशा
अंबाजोगाईच्या लाडक्या लेकींसाठी खास आणली आहे ही प्रीमियम क्रश टिश्यू सिल्क साडी!
फॅब्रिक – प्रीमियम क्रश टिश्यू सिल्क, हलकी, मऊ, अजिबात न फुगणारी आणि अंगावर सुंदर बसणारी
वर्क – पूर्ण साडीवर सिल्व्हर जरीची हेवी बॉर्डर, छोट्या फुलांची बुटी आणि मोत्यांचे नाजूक काम
रंग – 2 शाही रंग उपलब्ध
1. टील ब्लू
2. वाईन पर्पल
दोन्ही रंग सावळ्या आणि गोर्या दोन्ही त्वचेवर अतिशय खुलून दिसतात
ब्लाउज – मॅचिंग हेवी वर्क असलेला ब्लाउज पीस सोबत
कधी नेसावी – नवरात्री, दिवाळी, लग्न, साखरपुडा, ऑफिस पार्टी, रिसेप्शन








